Subhmangalvivah.in हे एक विश्वासार्ह व आधुनिक राजपूत समाजासाठीचे वैवाहिक संकेतस्थळ आहे. आमचा उद्देश आहे – आपल्या समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत करणे आणि परंपरेला आधुनिकतेशी जोडणे.
पारंपरिक संस्कार, कौटुंबिक मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान या तीन गोष्टींचा सुंदर संगम आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनुभवायला मिळतो. प्रत्येक प्रोफाइलची सुरक्षितता आणि गोपनीयता हे आमचे प्रथम ध्येय आहे.
आमच्या संकेतस्थळावर तुम्ही सहजपणे आपला प्रोफाइल तयार करू शकता, योग्य जोडीदार शोधू शकता आणि आपल्या जीवनातील शुभ मंगल क्षणांची सुरुवात करू शकता.
आमचा पत्ता:
प्लॅट नं. 2, मयुरेश्वर रेसिडेन्सी,
पृथ्वीराज नगर, गादिया विहार,
छ. संभाजीनगर – 431002